सातबारा Watch

← कागल

Ferfar #32601 · कागल

कागल, कोल्हापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
527/7
Talathi
सुनिल भागवतराव खेडकर
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-11-2026 हिब्बानाम्याने: हिब्बानामा लिहून घेणार – १) अरबाज दिलावर नायकवडी हिब्बानामा लिहून देणार –१) बरकत बादशहा नायकवडी २)मोहसिन शौकत मुजावर बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार हिब्बानामा लिहून देणार – १) बरकत बादशहा नायकवडी २)मोहसिन शौकत मुजावर यांनी आपले नावे असणारे हिस्सेचे कागल ता.कागल येथिल क्षेत्र १)गट नं.५२७/७ यातील क्षेत्र हे.आर.चौ.मी. ०.१२.६५ आपले संपूर्ण क्षेत्र क्षेत्र हिब्बानामा लिहून घेणार १) अरबाज दिलावर नायकवडी यांना क्षेत्र हे.आर.चौ.मी. ०.१२.६५ यांना मुस्लीम कायद्याप्रमाणे हिब्बानामा -बक्षीसपत्र (दान पत्र) म्हणून दिले असून, हिब्बानामा लिहून घेणार यांनी त्याचा स्विकार केला आहे. त्याबाबत लेखी स्मरणपत्र म्हणून केलेला हिब्बानामा –बक्षीसपत्र दिनांक ०१/०८/२०१८ रोजी नोटरी क्र.९५०/२०१८अॅड.नीता शिवाजीराव मगदूम नोटरी बामणी ता कागल (मो.नं.९८५०२४५४८३)यांचेकडे नोंद केला आहे. हिब्बानामा लिहून देणार यांचे नाव कमी करून हिब्बानामा लिहून घेणार यांचे नाव दाखल करणे कामी वर्दी अर्ज व नोटरी स्मरणपत्र आलेवरून नोंद.ता.म.