सातबारा Watch

← करनूर

Ferfar #5978 · करनूर

कागल, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
360
Talathi
विठ्ठल रामचंद्र जंगले
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ इंडिया मुख्य शाखा कोल्हापूर तर्फे झोनल मनेंजर अमित पुंजाराम माळी लिहून घेणार : श्रीकृष्ण सरस्वती ऑग्रो.नॉमी प्रा.लि.तर्फे संचालक माणिक शिवराज सरनाईक यांनी सर्व्हे क्रमांक : 360 तपशिल : दिनांक 23/09/2021 रोजी बँक ऑफ इंडिया चा माणिक शिवराज सरनाईक यांच्या नावे र.रु.5250000/- कर्ज. - 5001 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक कागल यांचेकडील रिकन्व्हेंस दस्त क्र 3484/2026 दिनांक 01/10/2026 ची झेरॉक्स प्रत दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.