सातबारा Watch

← करनूर

Ferfar #5980 · करनूर

कागल, कोल्हापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
833
Talathi
विठ्ठल रामचंद्र जंगले
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026 बाजूस दाखल केलेले जमिनीचे गट नं 833 चे 7/12 पत्रकी दत्तू रामा गुरव हे मयत झाले असून फेरफार क्र 1052 दिनांक 30/11/1987 ने ७/१२ चे भोगवटादार सदरी मुलांची नावे वारस म्हणून नोंद झाली आहेत व मयताची पत्नी शकुंतला दत्तू गुरव यांचे नाव ७/१२ चे इतर हक्कात नमूद आहे . तथापि शकुंतला दत्तू गुरव या दिनांक 24/02/2009 रोजी मयत झालेने ७/१२ च्या इतर हक्कात नोंद असणारे त्यांचे नाव कमी करणे बाबत नामदेव दत्तु गुरव यांनी वर्दी अर्ज ,फेरफार क्र 1052 ची प्रत व मयताचा दाखला दिलेवरून मयताचे नाव ७/१२ चे इतर हक्कातून कमी केले असे ता.म