Ferfar #3006 · एकोंडी
कागल, कोल्हापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 431
- Talathi
- गुरव
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार जयराम गोपाल लोंढे यांनी एकोंडी सेवा सोसायटी एकोंडी यांचा गट नं ४३१ वर घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत एकोंडी सेवा सोसायटी एकोंडी यांचे कडील दि ०७/०९/२०२६ रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेस नोंद ता. म.