सातबारा Watch

← सिध्दनेर्ली

Ferfar #7573 · सिध्दनेर्ली

कागल, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
76/2/C7
Talathi
अमित दिलीप लाटे
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : राजर्षी शाहु नागरी सहकरी पत संस्था मर्या मुरगुड शाखा नदिकिनारा गहाणखत लिहुन देणार : इरफान मोहिद्दीन शेख रा. सिध्दनेर्ली यांनी दुय्यम निबंधक कागल यांचेकडील दस्त क्रमांक 3617-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 76/2/C7 क्षेत्र 1.0620 वर बोजा दाखल करणेबाबत श्री इरफान मोहिद्दीन शेख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.