Ferfar #7602 · सिध्दनेर्ली
कागल, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अधिकारी : इतर
आदेश क्रमांक : जा नं वि व अ/स्थावर जप्ती/सन /१५५/२०२६
आदेश दिनांक : 24/09/2026
तानाजी श्रीपति पाटील यांचेवर श्री गहिनीनाथ वाहनधारक नागरी सह पत संस्था मर्या कागल यांचेकडील आदेश क्र जा नं वि व अ / स्थावर जप्ती/सन/१५५/२०२६ दि २४/०९/२०२६ चे आदेशानुसार पतसंस्थेची थकबाकी र रु १०२०८९५/- थकीत असलेने पुढील हुकुम होईपावेतो सदर मिळक देणगी, खरेदी, हस्तांतर , बोजा करणे, तारण घेणेस मनाई करण्यात येत आहे.