Ferfar #4345 · शेंडूर
कागल, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 122
- Talathi
- अल्लाबक्ष सरदारजी शहाणेदिवाण
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09-10-2026
लिहून देणार : श्री.बलभीम वि.का.स.सेवा संस्था मर्या.शेंडूर,ता.कागल
लिहून घेणार : प्रकाश आप्पासो पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 122 तपशिल : केरुबाई आप्पासो पाटील बाबत बलभीम विकास सेवा संस्था मर्या.शेंडूर कागल मध्ये र.रु.७५,०००/-बोजा नोंद - 1755
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.