Ferfar #4349 · शेंडूर
कागल, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 854
- Talathi
- अल्लाबक्ष सरदारजी शहाणेदिवाण
- First seen
- 28h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आप्पासाहेब नाईक (दादा) श्री.पैसाफंड शेतकी सहकारी बॅक लि.हुपरी शाखा.हुपरी ता.हातकणंगले
गहाणखत लिहुन देणार : विलास श्रीपती ढवन रा. शेंडूर यांनी दुय्यम निबंधक मुरगुड यांचेकडील दस्त क्रमांक 2740-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 854 क्षेत्र 1.0400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विलास श्रीपती ढवन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
वैभव विलास ढवण (खाता क्रमांक :- 2102) ,