Ferfar #4352 · शेंडूर
कागल, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1881
- Talathi
- अल्लाबक्ष सरदारजी शहाणेदिवाण
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : श्री.हनुमान ग्रामीण बिगर शेती सह पत संस्था मर्या.नागांव,ता.हातकणंगले
लिहून घेणार : सुनिता अरुण मेथे
यांनी सर्व्हे क्रमांक : 1881 तपशिल : दिनांक 06/06/2017 रोजी श्री हनुमान ग्रा.बि.शे. सहकारी पत संस्था नागाव चा सुनिता अरुण मेथे यांच्या नावे र.रु.3000000/- कर्ज. - 2545
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र व रिक्न्वेंस दस्त क्र.३६३०/२०२६/दि.२३/०५/२०२६ चा दस्त दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.