Ferfar #3640 · व्हनाळी
कागल, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 443
- Talathi
- अल्लाबक्ष सरदारजी शहाणेदिवाण
- First seen
- 38h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : श्री अंबाबाई वि.का.स.सेवा संस्था मर्या.व्हनाळी
लिहून घेणार : नारायण बंडू जाधव
यांनी सर्व्हे क्रमांक : 443 तपशिल : दिनांक 02-12-2024 रोजी श्री.अंबाबाई वि.का.स. सेवा संस्था मर्या.व्हनाळी चा नारायण बंडु जाधव यांच्या नावे रु.900000/- या रकमेचा इकरार केला. - 3266
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.