Ferfar #1873 · केंबळी
कागल, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
लिहुन देणार : भैरवनाथ वि.का.स. सेवा संस्था मर्या.केंबळी
लिहुन घेणार : निवृत्ती आबा कांबळे
यांनी गट नं./सर्व्हे क्रमांक 138, 170/1,170/3 वर भैरवनाथ वि.का.स. सेवा संस्था मर्या.केंबळी यांचेकडून घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दि. 04/11/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.