Ferfar #2948 · वाळवे खुर्द
कागल, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 634/1
- Talathi
- निलम राहुल दळवी
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026
लिहून देणार : श्री दुधसाखर ग्रामीण बिगर शेती सह.पत संस्था मर्या.बिद्री
लिहून घेणार : धीरज यशवंत बोडके
यांनी सर्व्हे क्रमांक : 634/1 तपशिल : प्रमाणे धीरज यशवंत बोडके यानी श्री.दूधसाखर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या.बिद्री (मौनीनगर) ता.कागल यांच्या कडुन रक्कम रुपये 2000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2910 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था मुरगूड दुय्यम निबंधक यांचेकडील र.द.नं.2807/2026 दि.30/10/2026 चे रिकन्व्हेंस दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.