Ferfar #8177 · सावर्डे बुद्रुक
कागल, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 2224
- Talathi
- निलम राहुल दळवी
- First seen
- 27h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक लिमिटेड कोल्हापूर शाखा.केनवडे
गहाणखत लिहुन देणार : संजय कृष्णा सिरसे रा. सावर्डे बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक मुरगुड यांचेकडील दस्त क्रमांक 2775-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2224 क्षेत्र 0.7000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय कृष्णा सिरसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
वैशाली संजय सिरसे (खाता क्रमांक :- 3728) ,