सातबारा Watch

← सावर्डे बुद्रुक

Ferfar #8178 · सावर्डे बुद्रुक

कागल, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
1469
Talathi
निलम राहुल दळवी
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : राजर्षि शाहु नागरी सहकारी पत संस्था मर्या मुरगूड तर्फे अध्यक्ष शाखा सावर्डे बुद्रुक ता कागल गहाणखत लिहुन देणार : जाकिरअहमद साहेबलाल जमादार रा. सावर्डे बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक मुरगुड यांचेकडील दस्त क्रमांक 2804-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1469 क्षेत्र 0.7725 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जाकिरअहमद साहेबलाल जमादार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.