Ferfar #2232 · पिंपळगांव बुद्रुक
कागल, कोल्हापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 343/अ
- Talathi
- श्रीकांत अशोक नाईक
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 29-10-2026
लिहुन देणार:-
केरबा पुंडलीक सुर्यवंशी रा. पिंपळगांव बुद्रुक(खाता क्रमांक95) यांचे गट/सर्व्हे क्रमांक343/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1637 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
अमोल बाबुराव सूर्यवंशी , (खाता क्रमांक :-1303)गट/सर्व्हे क्रमांक 343/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक मुरगुड जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 676 दिनांक 24/04/2014 प्रमाणे रक्कम रुपये 125000 घेऊन खरेदी दिली.तथापि सदर दस्ताची नोंद यापूर्वी घेणेत आलेली नाही तसेच माननीय सहसचिव महाराष्ट्र राज्य यांचेकडील महाराष्ट्र यांचे कडील क्र R&FD-31060 ( 60 ) / 13 / 2025-MRF ( DESK L1 ) (NO 1333447 ) दि.4/11/ 2025 ने महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियमाच्या विरुद्ध केलेले कोणत्याही जमिनीच्या हस्तांतरण किंवा विभाजन मानव नियमित करणे बाबत ची कार्यपद्धती देण्यात आलेली आहे त्यामध्ये दिनांक 3 नोव्हेंबर 2025 च्या अध्यादेशाच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना देण्यात आलेले आहेत त्यापैकी अनुक्रमांक 4 नुसार तुकड्याचा व्यवहार नोंदणीकृत झाला आहे परंतु त्याची अधिकार अभिलेखात नाव दाखल झालेली नाही अशा नोंदी दिनांक 3 11 2025 च्या अध्यादेशानुसार अधिकार अभिलेखात घेणेबाबत सूचित केले आहे त्यानुसार मजम अधिक 1966 चे कलम 149 व 50 नुसार खरेदी घेणाऱ्याचे नाव गाव नमुना सातबारा वर दाखल केले.