Ferfar #3239 · उंदरवाडी
कागल, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1454/ब
- Talathi
- SAVITA NITIN KARANDE
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026
अधिकारी : मा. तहसिलदार ता. कागल जि. कोल्हापूर
आदेश क्रमांक : क्र. कार्या. आर टीएस कावी २४२/२०२४ दि ७/२/२०२४
आदेश दिनांक : ७/२/२०२४
कोल्हापूर जिल्हा सह. कृषी व ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक ली. कोल्हापूर मूर/ बोजा कमी २०२६ शा. मुरगूड दि. १०/९/२०२६ यांचेकडून उंदरवाडी येथील खातेदार चंद्रकांत श्रीपती फासके वगैर व संदीप बाळू फासके वगैरे यांनी बाजूस दाखल केले गट नं वरील घेतलेल्या कर्जाची रक्कम पूर्ण व्याज मुद्दलासह परत फेड केलेने बँक बोजा कमी करणेत आला.
कोल्हापूर जिल्हा सह. कृषी व ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक ली. कोल्हापूर मूर/ बोजा कमी २०२६ शा. मुरगूड दि. १०/९/२०२६ रोजीचे पत्रावरून व मा. तहसिलदार यांचेकडील आदेशावरून नोंद केली