सातबारा Watch

← बोरवडे

Ferfar #9938 · बोरवडे

कागल, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
1318
Talathi
SAVITA NITIN KARANDE
First seen
29h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कोल्हापुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक कोल्हापुर शाखा कुर ता भुदरगड - गहाणखत लिहुन देणार : महादेव कोंडीबा पाटील रा. बोरवडे यांनी दुय्यम निबंधक मुरगुड यांचेकडील दस्त क्रमांक 2652-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 996000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1318 क्षेत्र 0.2937 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महादेव कोंडीबा पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 996000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : राजश्री महेश पाटील (खाता क्रमांक :- 5173) ,