Ferfar #9950 · बोरवडे
कागल, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 3503
- Talathi
- SAVITA NITIN KARANDE
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : 31
आदेश दिनांक : 25/09/2026
मा. तहसिलदारसो कागल यांचेकडील आदेश क्र. जमाबंदी/ आरआरसी/एस आर/३१///२०१० दि. 25/9/२०२६ अन्वये मा. जिल्हाधिकारीसो कोल्हापूर यांचेकडील क्र. कार्या 6/वसुली/आरआर/४३/२०१० दि. 19/1/२०१० रोजीच्या संदर्भांदिन पत्रानुसार
श्री तानाजी दत्तू सातपुते (चांभार ) रा. बोरवडे यांनी खादि ग्रामोद्योग मंडळ कोल्हापूर यांचेकडील कर्ज परतफेड न केल्याने त्यांचे नावे असणाऱ्या मौजे बोरवडे येथील गट नं . ३५०३च्या 7/12 पत्रकी महाराष्ट्र शासन अशी नोंद करणेत यावेत असे आदेश झालेने महाराष्ट्र शासन असे नोंद केली .