सातबारा Watch

← बोरवडे

Ferfar #9952 · बोरवडे

कागल, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
3328
Talathi
SAVITA NITIN KARANDE
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : 50 आदेश दिनांक : 27/07/2026 मा. तहसिलदारसो कागल यांचेकडील क्र.आरटीएस/एसआर/चुकदुरुस्ती/५०/२०२६दि. 27/7/2026 रोजीचे आदेशानुसार गट नं ३३२८ क्षेत्र 0.20 पैकी 0.०१३३ हे.आर. आकार 0.३१ रु. पै. मधील संगणकीकृत 7/12 मधील जुन्या नोंदी नुसार खातेदार सदाशिव तुकाराम फराकटे क्षेत्र 0.०००१ हे.आर. व जयसिंग यशवंत चव्हाण, सुरेश यशवंत चव्हाण, संदीप आनंदा फराकटे यांचे सामाईक क्षेत्र 0.०४०१ हे.आर. दुरुस्ती आदेशान्वये करावयाच्या नोंदीनुसार सुरेश यशवंत चव्हाण,सदाशिव तुकाराम फराकटे,संदीप आनंदा फाराक्ते सामाईक क्षेत्र 0.०४०१ हे.आर दुरुस्ती करणेत आली. आदेश फाइलीस दाखल