सातबारा Watch

← बोरवडे

Ferfar #9958 · बोरवडे

कागल, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
364
Talathi
SAVITA NITIN KARANDE
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 इतर वारस :- मा. तहसिलदारसो कागल यांचेकडील आदेश क्र. कार्या/आरटीएस/एस आर/145/2026 दि. 7/9/2026 नुसार बाजूस दाखल केले गट नं. मधील इतर हक्कातील 1.अरुणा दिनकर मेंगाणे, 2. पद्मा पांडुरंग मोरे, 3. आनंदी अशोक बोडके ,4. हिराबाई ज्ञानदेव साठे यांची इतर हक्कातील नावे कमी करून गटाच्या भोगवटादार सदरी फे. क्र. १०५० नुसार सर्व वारसांच्या वैयक्तिक खात्यात सामाईकमध्ये दाखल करणेबाबत आदेश झालेने नोंद केली . आदेश फाइलीस दाखल .