Ferfar #9961 · बोरवडे
कागल, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 820/अ
- Talathi
- SAVITA NITIN KARANDE
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार : जनता सहकारी बँक ली. आजरा शा मुरगूड
लिहून घेणार : मच्छींद्र सिध्दू कांबळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 820/अ तपशिल : प्रमाणे मच्छींद्र सिध्दू कांबळे यानी जनता सहकारी बँक लि.आजरा, शाखा.मुरगूड ता.कागल तर्फे शाखा मॅनेजर हणमंत भैरू कांबळे यांच्या कडुन रक्कम रुपये 3500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 7900
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि. 26/10/2026 व सह दुय्यम निबंधक मुरगूड यांचेकडील दस्त क्र. २७५३ दि. 26/10/२०२६ नुसार ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.