Ferfar #4221 · बिद्री
कागल, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
बाजूस दाखल जमिनीचे खातेदार 1) विठ्ठल मारूती कांबळे आणे 2 पै. 8 2) गोपाळा मारूती कांबळे आणे 2 पै. 8 3) दिनकर मारूती कांबळे आणे 2 पै.8 4) चंदर धर्मा कांबळे ए.पू. अ.पा.क. आई तानुबाई आणे 8 यांनी गट क्र.1305 व चंदर धर्मा कांबळे ए.पू. अ.पा.क. आई तानुबाई यांनी 1244 ब वर कोल्हापूर जिल्हा सह कृषि ग्रामीण बहूउद्देशीय विकास बँक मर्या कोल्हापूर शाखा मुरगुड यांचे कडून कर्ज घेतले होते सदर कर्जाची संपूर्ण पार्ट फेड केलेचे बँकेचे दि.०६/१०/२०२६ चे बोजा कमी पत्र व अर्जदार गोपाळा मारूती कांबळे यांनी वर्दी अर्ज सादर केलेने ग नं 1244 ब ,1305 वरील बोजा कमी करणे करिता नोंद .