सातबारा Watch

← बिद्री

Ferfar #4224 · बिद्री

कागल, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
680/अ, 680/क, 680/ब, 686, 934
Talathi
निलम राहुल दळवी
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहुन देणार : श्री पांडुरंग सह दुध व्याव संस्था मर्या बिद्री लिहुन घेणार : श्रीकांत राजाराम पाटील यांनी सर्व्हे क्रमांक 680/अ वर फेरफार क्रमांक 1 ने घेतलेला बोजा श्रीकांत पाटील यांनी श्री पांडुरंग सह दुध व्याव संस्था बिद्री यांचेकडुन र.रु. 30,000/- सर्व्हे क्रमांक 680/ब वर फेरफार क्रमांक 1 ने घेतलेला बोजा नं 2 श्रीकांतपाटील बाबत श्री पांडुरंग सह दुध संस्था बिद्री यांचेकडुन र.रु. 30,000/- सर्व्हे क्रमांक 686,680/क, 934 वर फेरफार क्रमांक 1 ने घेतलेला बोजा श्रीकांत पाटील बाबत श्री पांडुरंग सह दुध व्याव. संस्था बिद्री यांचेकडुन र.रु 30,000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.