सातबारा Watch

← चिमगांव

Ferfar #5166 · चिमगांव

कागल, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
380
Talathi
शंकर अशोक चौगुले
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : विश्वनाथराव पाटील मुरगूड सहकारी बॅक लि.मुरगूड शाखा मुरगूड ता.कागल गहाणखत लिहुन देणार : रवींद्र बाळासो पाटील रा. चिमगांव यांनी दुय्यम निबंधक मुरगुड यांचेकडील दस्त क्रमांक 2795-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 380 क्षेत्र 0.0450 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रवींद्र बाळासो पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.