सातबारा Watch

← चिमगांव

Ferfar #5169 · चिमगांव

कागल, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
760, 975, 976, 977
Talathi
शंकर अशोक चौगुले
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : दि इचलकरंजी अर्बन को-ऑप बँक लि इचलकरंजी लिहून घेणार : सर्जेराव बळवंत इंगळे बाजूस दाखल मिळकतीवरील खातेदार सर्जेराव इंगळे बाबत जप्ती हुकुमाने इचलकरंजी अर्बन बँक हस्तांतरण व तबदील करणेस मनाई आदेश कमी करणेबाबत वसुली अधिकारी इचलकरंजी अर्बन को-ऑप बँक लि इचलकरंजी यांचेकडील आदेश जा.क्र 97/128/ जप्ती आदेश कमी/सर्जेराव इंगळे/2026 दिनांक 29/9/2026 दिलेवरून बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वसुली अधिकारी इचलकरंजी अर्बन को-ऑप बँक लि इचलकरंजी यांचेकडील आदेश यांचेकडील आदेश दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला मनाई आदेश कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.