सातबारा Watch

← कुरुकली

Ferfar #2493 · कुरुकली

कागल, कोल्हापूर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
365, 498
Talathi
अनुष्का अविनाश पाटील
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : श्री घोडेकर मसोबा देव विकास सेवा संस्था मर्या , कुरुकली ता.कागल लिहुन देणार : राजेंद्र बाबुराव बेलवळेकर रा. कुरुकली यांनी श्री घोडेकर मसोबा देव विकास सेवा संस्था मर्या कुरुकली इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर 365, 498 क्षेत्र 1.00 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.