सातबारा Watch

← चिखली

Ferfar #8376 · चिखली

कागल, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
554/अ, 554/ब, 591/1/2/ब, 591/1/ब, 591/अ, 591/ब/2, 640/अ, 640/ब, 641, 642/1, 642/2, 642/3, 642/4, 646
Talathi
बापुसो शामराव पाटील
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 अधिकारी : महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग आदेश क्रमांक : शासन निर्णय क्र लवेसू-2025/प्र.क्र.458/भूमापन( ल-1)आदेश दिनांक : 29/08/2025 महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग, शासन निर्णय क्र लवेसू-2025/प्र.क्र.458/भूमापन( ल-1) दिनांक 29 ऑगस्ट 2025 लगत मा.जिल्ह्धीकारीसो कोल्हापूर यांचेकडील परिपत्रक क्र कार्या-8/आरटीएस/आरआर/1874/2025 दि.10/09/2025 अन्वये उक्त शासन निर्णय मधील मुद्दा क्र 7 नुसार ग्रामीण भागातील सर्व प्रकारच्या रस्त्यांचे एकत्रित नोंदी घेणे बाबत सूचित केले आहे त्यानुसार गावतील रस्ते/पाणंदरस्ते कोणकोणत्या स.नं/ग. नं. मधून , हद्दीवरून जातो या बाबतच्या नोंदी रस्त्याच्या लगतचे सातबारा अधिकार अभिलेखात इतर हक्कात घेणे आवश्यक आहे. सबब मौजे चिखली येथील(खरबुडेते औरनाळ पाणंद रस्ता 027-007-023-001-B ) ग.नं.५५४अ,६४२,६४१,६४०ब,५५४ब,६४६,५९१ या सातबाराचे इतर हक्कात “ या ग.नं.मध्ये पाणंद रस्ता आहे ” असा शेरा दाखल करणेस नोंद.