सातबारा Watch

← हळदी

Ferfar #6256 · हळदी

कागल, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
980/अ
Talathi
अजिंक्य आनंदराव पाटील
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : विश्वनाथराव पाटील मुरगूड सहकारी बँक लिमिटेड मुरगूड - गहाणखत लिहुन देणार : उमर साहेबलाल देसाई ,रहिमतबी साहेबलाल देसाई ,राजमहंमद साहेबलाल देसाई रा. हळदी यांनी दुय्यम निबंधक मुरगुड यांचेकडील दस्त क्रमांक 2591-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 980/अ क्षेत्र 0.2850 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उमर साहेबलाल देसाई ,रहिमतबी साहेबलाल देसाई ,राजमहंमद साहेबलाल देसाई यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.