Ferfar #2122 · करड्याळ
कागल, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 388
- Talathi
- अमृता अंकुश पोवार
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
32 एम प्रमाणे खरेदी
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : ए.एल.टी/३२म/एस.आर.क्र./26/2025
आदेश दिनांक : 01/09/2026
दाखल जमिनीचे खातेदार सिताबाई रघुनाथ जोशी हे असून त्यांचा गट नंबर/सर्व्हे नंबर ३८८ क्षेत्र ०.१६.६७ आर
गट नंबर/सर्व्हे नंबर ३८८ वर पूर्वी इतर हक्कातील दाखल कुळ विठू आबा दळवी म.वा.तुका आबा दळवी म.वा.कोंडूबाई तुका दळवी म.वा.पांडुरंग तुकाराम दळवी म.वा.१) पतंगराव पांडुरंग दळवी २) सुरज पांडुरंग दळवी यांनी कुळ कायदा कलम 32 एम प्रमाणे खरेदी केले बाबत मा. तहसीलदारसो कागल यांचेकडील आदेश क्र. ए.एल.टी/३२म/एस.आर.क्र./26/2025 दिनांक : 01/09/2026 ने रजि.दस्त.क्र.3322/2026 दिनांक 17/09/2026 ने खरेदी केली असून सबब 32 एम प्रमाणपत्र व खरेदी पत्रा कुळ कायदा कलम 43 चे अटीस पात्र असा शेरा ठेऊन १) पतंगराव पांडुरंग दळवी २) सुरज पांडुरंग दळवी यांचे नाव नोंद करणेस नोंद