सातबारा Watch

← करड्याळ

Ferfar #2123 · करड्याळ

कागल, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
177/1
Talathi
अमृता अंकुश पोवार
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 32 एम प्रमाणे खरेदी अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : ए.एल.टी/३२ग/एस.आर.क्र./24/2025 आदेश दिनांक : 27/05/2026 दाखल जमिनीचे खातेदार शांताराम गंगाधर श्रीखंडे हे असून त्यांचा गट नंबर/सर्व्हे नंबर १७७/१ क्षेत्र ०.२७ आर गट नंबर/सर्व्हे नंबर १७७/१ वर पूर्वी इतर हक्कातील दाखल कुळ पांडुरंग ज्ञानू उर्फ ज्ञानदेव बोंगार्डे यांनी कुळ कायदा कलम 32 ग प्रमाणे खरेदी केले बाबत मा. तहसीलदारसो कागल यांचेकडील आदेश क्र. ए.एल.टी/३२ग/एस.आर.क्र./24/2025 दिनांक : 27/05/2026 ने रजि.दस्त.क्र.3523/2026 दिनांक 06/10/2026 ने खरेदी केली असून सबब 32 ग प्रमाणपत्र व खरेदी पत्रा कुळ कायदा कलम 43 चे अटीस पात्र असा शेरा ठेऊन पांडुरंग ज्ञानू उर्फ ज्ञानदेव बोंगार्डे यांचे नाव नोंद करणेस नोंद