सातबारा Watch

← बेलेवाडी मासा

Ferfar #3216 · बेलेवाडी मासा

कागल, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
198
Talathi
अर्चना परशराम द्रविड
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.आर.टी.एस/चूकदुरुस्ती/एस.आर./09/2023 बाजूस दाखल केले गट नंबर-198 बाबत अनुसया गणपती कांबळे यांनी कार्यालयास केलेल्या अर्जानुसार मौजे बेलेवाडी मासा, ता. कागल येथील गट नं १९८ क्षेत्र ०.२३ हे.आर बाबत फेरफार क्र.५९४ नुसार गणपती बाबू कांबळे यांचे सर्व वारसांची नावे ७/१२ पत्रकी लावणेबाबत मा. तहसीलदारसो कागल यांचेकडील आदेश क्र./आरटीएस/एस.आर/चूक दुरुस्ती /०९/२०२३ दि-१४/०७/२०२५ चा आदेश प्राप्त झालेवरून आदेशानुसार ७/१२ पत्रकी नावे व क्षेत्र नोंद करणेकामी नोंद केली असे.