सातबारा Watch

← माद्याळ

Ferfar #3289 · माद्याळ

कागल, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
1281, 745, 758
Talathi
मधुकर दुंडाप्पा कित्तुरे
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : विशेष वसुली अधिकारी भुदरगड नागरी सहकारी पत संस्था मर्या गारगोटी लिहून घेणार : जयसिंग बळवंत चौगले यांनी सर्व्हे क्रमांक : 1281 तपशिल : जयसिंग बळवंत चौगले यांचे बाबत विशेष वसुली अधिकारी भुदरगड नागरी सहकारी पत संस्था मर्या गारगोटी यांचे जप्ती आदेशावरून सदर मिळकत तबदील, बक्षिसपत्र, हस्तांतरण, गहाण नोंद करणेस मनाई. - 1878 सर्व्हे क्रमांक : 745 तपशिल : जयसिंग बळवंत चौगले यांचे बाबत विशेष वसुली अधिकारी भुदरगड नागरी सहकारी पत संस्था मर्या गारगोटी यांचे जप्ती आदेशावरून सदर मिळकत तबदील, बक्षिसपत्र, हस्तांतरण,गहाण नोंद करणेस मनाई . - 1878 सर्व्हे क्रमांक : 758 तपशिल : जयसिंग बळवंत चौगले यांचे बाबत विशेष वसुली अधिकारी भुदरगड नागरी सहकारी पत संस्था मर्या. गारगोटी यांचे जप्ती आदेशा वरून सदर मिळकत तबदील, बक्षिसपत्र, हस्तांतरण,गहाण नोंद करणेस मनाई. - 1878 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली अधिकारी भुदरगड नागरी सहकारी पत संस्था मर्या गारगोटी यांचेकडील जा.क्र.७१/२०२६ दिनांक ३१/१०/२०२६ चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.