Ferfar #3935 · आदमापुर
भुदरगड, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 85/1
- Talathi
- उमाकांत व्यंकट आदटराव
- First seen
- 31h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : जनता सहकारी बँक लि., आजरा, शाखा मुरगूड शाखाधिकारी विष्णु नारायण राजगोळकर
गहाणखत लिहुन देणार : उदय नानासो पाटील रा. आदमापुर यांनी दुय्यम निबंधक भुदरगड यांचेकडील दस्त क्रमांक 2715-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 85/1 क्षेत्र 0.0120 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उदय नानासो पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
अव्दिक ट्रेडर्स तर्फे प्रो.प्रा. उदय नानासो पाटील- कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,
स्वप्नील नानासो पाटील-मान्यता देणार (खाता क्रमांक :- ) ,