सातबारा Watch

← वाघापूर

Ferfar #6423 · वाघापूर

भुदरगड, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
1000, 1048, 1470, 1487, 337
Talathi
कमल दादासो जाधव
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कोल्हापूर जिल्हा मध्य. सह. बँक. लि., कोल्हापूर तर्फे शाखा वाघापुर, तर्फे बँक अधिकारी प्रविण निवृत्ती पाटील गहाणखत लिहुन देणार : प्रविण बापुसो आरडे रा. वाघापूर यांनी दुय्यम निबंधक भुदरगड यांचेकडील दस्त क्रमांक 2701-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1000, 1048, 1470, 1487, 337 क्षेत्र 0.1300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रविण बापुसो आरडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : श्री. राम विकास(विकास) सेवा संस्था मर्या., वाघापुर, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर तर्फे सचिव दत्तात्रय आत्माराम पाटील- कर्जदार (खाता क्रमांक :- 402) ,