Ferfar #5915 · कुर
भुदरगड, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 266
- Talathi
- रणजीत संभाजी पाटील
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मुरगूड, ता. कागल, जि. कोल्हापूर.
गहाणखत लिहुन देणार : महेश वसंतराव सुर्यवंशी रा. कुर यांनी दुय्यम निबंधक भुदरगड यांचेकडील दस्त क्रमांक 2627-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 266 क्षेत्र 0.0635 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महेश वसंतराव सुर्यवंशी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.