सातबारा Watch

← टिक्केवाडी

Ferfar #2919 · टिक्केवाडी

भुदरगड, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
810
Talathi
एस एस पाटील
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : राजर्षि शाहू नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मुरगूड, ता. कागल, जि. कोल्हापूर शाखा कुर, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर गहाणखत लिहुन देणार : रणजीत दत्तात्रय देसाई रा. टिक्केवाडी यांनी दुय्यम निबंधक भुदरगड यांचेकडील दस्त क्रमांक 2786-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 810 क्षेत्र 0.0500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रणजीत दत्तात्रय देसाई यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.