सातबारा Watch

← बसरेवाडी

Ferfar #964 · बसरेवाडी

भुदरगड, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
161, 191, 353, 421, 427
Talathi
रूपाली एकनाथ भांदीगरे
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : विश्वनाथराव पाटील मुरगूड सहकारी बॅक लि.मुरगूड शाखा गारगोटी ता.भुदरगड गहाणखत लिहुन देणार : जीवन कृष्णा ढेरे रा. बसरेवाडी यांनी दुय्यम निबंधक मुरगुड यांचेकडील दस्त क्रमांक 2666-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 161, 191, 353, 421, 427 क्षेत्र 0.1772 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जीवन कृष्णा ढेरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.