Ferfar #966 · बसरेवाडी
भुदरगड, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 191
- Talathi
- रूपाली एकनाथ भांदीगरे
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026
लिहून देणार : श्री शंकर पार्वती नागरी सह पत संस्था मर्या गंगापूर
लिहून घेणार : सुखदेव दत्तु ढेरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 191 तपशिल : जप्ती आदेशाने- श्री शंकर-पार्वती नागरी सहकारी पत संस्था मर्यादित गंगापूर ता. भुदरगड यांचेकडील सुखदेव दत्तू ढेरे यांचे कर्ज र.रु. 246053/- असलेने यांना सदर मालमत्ता तबदील करणेस, तिवर बोजा दाखल करणेस, बक्षीस देणेस, हस्तांतरण करणेस अगर खरेदी देणेस मनाई हुकूम. - 868
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह.पतसंस्था यांचेकडील जावक क्र. ३०८ दि. १०/१०/२०२६ चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.