सातबारा Watch

← गंगापूर

Ferfar #5042 · गंगापूर

भुदरगड, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
812
Talathi
अशोक नामदेव सुतार
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : जनता सहकारी बँक लि., आजरा, शाखा मुरगूड शाखाधिकारी विष्णु नारायण राजगोळकर गहाणखत लिहुन देणार : संतोष पुंडलिक किल्लेदार रा. गंगापूर यांनी दुय्यम निबंधक भुदरगड यांचेकडील दस्त क्रमांक 2719-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 812 क्षेत्र 0.7600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष पुंडलिक किल्लेदार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : साधना संतोष किल्लेदार मान्यता देणार (खाता क्रमांक :- 297) ,