सातबारा Watch

← गारगोटी

Ferfar #14780 · गारगोटी

भुदरगड, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-09-30
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
1216
Talathi
राजन बंडोपंत शिंदे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र. वतन/एसआर/16/2026 आदेश दिनांक : 02/09/2026 बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार आनंदा गोपाळ राऊत . रा. गारगोटी यांनी तहसिलदार कार्यालय भुदरगड येथे दिनांक 11/04/2025 रोजी मौजे गारगोटी गट क्र 1216 एकूण क्षेत्र 1.1660 आर या क्षेत्रा पैकी 0.3890 आर या क्षेत्रावरील भोगवटदार वर्ग 2 नोंद कमी करुन वर्ग 1 करणेसाठी विनंती अर्ज केला त्या अनुषंगाने मा. तहसिलदारसो भुदरगड यांनी मंडळ अधिकारी गारगोटी यांचेकडील अहवाल पाहून व शासकीय नियमाप्रमाणे होणारी 50% रक्कम 1,68,806.5/- शासकिय खजिन्यात जमा केलेने मा. तहसिलदारसो भुदरगड यांनी क्र. वतन/एसआर/16/2026 दिनांक 02/09/2026 नुसार भोगवटदार वर्ग 2 मधुन वर्ग 1 मध्ये करणेसाठी आदेश आलेने मौजे गारगोटी येथील गट क्र 1216 एकूण क्षेत्र 1.1660 आर या क्षेत्रा पैकी 0.3890 आर आनंदा गोपाळ राऊत यांचे क्षेत्रापुर्ते आदेशातील 1 ते 2 अटीस अधीन राहून 7/12 भोगवटदार वर्ग 2 वरून भोगवटदार वर्ग 1 करणेची नोंद केली असे.