Ferfar #14808 · गारगोटी
भुदरगड, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- श्रीकांत राजाराम पोरे
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
अधिकारी : जप्ती आदेशाने
आदेश क्रमांक : SRO/PNSP/26-27/82
आदेश दिनांक : 15/10/2026
बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार युवराज बाबुराव शेलार यांनी प्रियदर्शिनी नागरी सहकारी पतसंस्था मर्या गडहिंग्लज यांचेकडून ४.८०.७१२/- कर्ज थकविले बाबत विशेष वसुली अधिकारी ( महाराष्ट्र शासन प्राधिकृत ) प्रियदर्शिनी नागरी सहकारी पतसंस्था मर्या गडहिंग्लज ता.गडहिंग्लज जि.कोल्हापूर जा.क्र. SRO/PNSP/26-27/82 दि.15/10/2026 चा स्थावर मिळकत जप्तीचा हुकुम नुसार इतर हक्कात सदर मिळकत हस्तातरीत करणे,विक्री,तबदील,गहाणखत करणेस मनाई अशी नोंद करणेस नोंद.
1100.