Ferfar #14809 · गारगोटी
भुदरगड, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1508
- Talathi
- श्रीकांत राजाराम पोरे
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र/वतन/एस आर/18/2026
आदेश दिनांक : 13/10/2026
बाजूस दाखल केले गट नं. 1508 बाबत मा.तहसिलदार कार्यालय, भुदरगड यांचेकडील आदेश:- क्र/वतन/एस आर/18/2026 दि.१३/१०/२०२६ रोजी चा भोगवटदार वर्ग-2 मधून भोगवटदार वर्ग-1 करणे बाबतचा आदेशा झालेने गट क्र.१५०८ क्षेत्र ०.२५.३० हे.आर.पॉईंट आकार ३.७५ रु.पै. हा संपूर्ण गट भोगवटावर्ग १ करणेस आदेशप्रमाणे नोंद केली असे.