सातबारा Watch

← गारगोटी

Ferfar #14811 · गारगोटी

भुदरगड, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
393, 441/अ, 441/ब, 447, 461, 468, 476, 743, 773
Talathi
श्रीकांत राजाराम पोरे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र./आरटीएस/कलम 85/एसआर/६४/२०२६ आदेश दिनांक : 07/09/2026 आदेश :- बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार श्री.सुरेश रामचंद्र शिंदे,आनंदी रामचंद्र शिंदे,सुभाष रामचंद्र शिंदे,सुहास रामचंद्र शिंदे यांनी गट क्र.441/अ,461,743,773,441/ब,447,393,468,476, ई गटाचे कब्जाभोगवटया प्रमाणे जमीन वाटप होऊन मिळणे बाबत तहसिलकार्यालय कडे अर्ज दाखल केला होता, त्या प्रमाणे मा. तहसिलदारसो भुदरगड यांनी जमीन वाटप खालील प्रमाणे आदेश क्र./आरटीएस/कलम 85/एसआर/६४/२०२६ दि ०७/०९/२०२६ हा पारीत केला तो खालील प्रमाणे – १)सुरेश रामचंद्र शिंदे याना वाटणीस आलेजमीन गट क्र.४४१/अ,क्षेत्र ०.१०.१० हे.आर.पॉईंट, गट क्र.४६१,क्षेत्र ०.०३.०० हे.आर.पॉईंट, गट क्र.७४३,क्षेत्र ०.०८.१० हे.आर.पॉईंट, गट क्र.७७३, क्षेत्र ०.०६.१० हे.आर.पॉईंट, २)सुहास रामचंद्र शिंदे गट क्र.४४१/ब,क्षेत्र ०.०७.१० हे.आर.पॉईंट, गट क्र.४४७,क्षेत्र ०.१८.७० हे.आर.पॉईंट, ३)सुभाष रामचंद्र शिंदे , गट क्र.३९३,क्षेत्र ०.०८.०० हे.आर.पॉईंट, गट क्र.४६८,क्षेत्र ०.०८.०० हे.आर.पॉईंट, गट क्र.४७६,क्षेत्र ०.०५.१० हे.आर.पॉईंट, वरील प्रमाणे जमिनीचे वाटप होऊन आदेशाची नोंद गाव दप्तरी 7/12 दुरुस्ती होणे संदर्भात आदेश प्राप्त झाले 7/12 दुरुस्तीस नोंद केली असे.