Ferfar #1559 · पाल
भुदरगड, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-15
- Objection until
- 2026-10-08
- Certified
- —
- Gat / Survey
- 437/3
- Talathi
- प्रकाश पाडुरंग गुरव
- First seen
- 36h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 11/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : पिरामल फाईनान्स लि.
गहाणखत लिहुन देणार : व्ही.डी.देसाई एज्युकेशनलसोशल अॅण्ड मेडिकल सोसायटी,गारगोटी उपाध्यक्ष श्री.अमित आनंदराव देसाई रा. पाल यांनी दुय्यम निबंधक भुदरगड यांचेकडील दस्त क्रमांक 2398-2026 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 15299378.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 437/3 क्षेत्र 0.8500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री व्ही.डी.देसाई एज्युकेशनलसोशल अॅण्ड मेडिकल सोसायटी,गारगोटी उपाध्यक्ष श्री.अमित आनंदराव देसाई यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 15299378.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
अमित आनंदराव देसाई (खाता क्रमांक :- 0) ,
संमती देणारे खातेदार :
सौ. नंदिनी अमित देसाई लिहुन देणार सहकर्जदार (खाता क्रमांक :- ) ,
अमित आनंदराव देसाई लिहुन देणार कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,
श्री आनंदराव विठ्ठलराव देसाई लिहुन देणार सहकर्जदार (खाता क्रमांक :- 635) ,