Ferfar #1527 · भेंडवडे
भुदरगड, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहुन देणार : श्री काळाम्मा वि.का.स सेवा संस्था मर्या पाल
लिहुन घेणार : मारुती धोंडी पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक 131, 133 व 298 वर फेरफार क्रमांक 1497 ने घेतलेला बोजा दिनांक 06/04/2026 रोजी श्री. काळम्मा विकास सेवा संस्था मर्या पाल चा मारुती धोंडी पाटील यांच्या नावे र.रु. 300000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.