Ferfar #815 · हेळेवाडी
भुदरगड, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 24-09-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 24-09-2026मा तहसीलदार भुदरगड यांचेकडील क्र/आरटीएस/898/2026 दिनांक 25/08/2026 नुसार व मंडळ अधिकारी भाग पिंपळगाव यांचेकडील क्र.सं.बा.न.367/2026 दिनांक 29/06/2026 चौकशी अहवालनुसार मौजे हेळेवाडी ता.भुदरगड येथील गट नुंबर 128, गट नुंबर 177 वर नाना अर्जुना सावंत ए.पु. अशी वारसा फेरफार क्र 38 अन्वये झालेली नोंद कमी करून भोगवटादार सदरी सह हिस्स्सेदार नाना अर्जुना सावंत व पांडुरंग अर्जुना सावंत अशी नोंद सामाईकात दाखल केली.