सातबारा Watch

← म्हसवे

Ferfar #3313 · म्हसवे

भुदरगड, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
723
Talathi
नेत्रांजली निरंजन कांबळे
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : विश्वनाथराव पाटील मुरगूड सहकारी बँक लि, मुरगूड, शाखा गारगोटी, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर तर्फे विद्यमान चेअरमन गहाणखत लिहुन देणार : माधुरी पांडुरंग पाटील रा. म्हसवे यांनी दुय्यम निबंधक भुदरगड यांचेकडील दस्त क्रमांक 2618-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 723 क्षेत्र 0.2800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री माधुरी पांडुरंग पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.