सातबारा Watch

← म्हसवे

Ferfar #3314 · म्हसवे

भुदरगड, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
162, 225, 25
Talathi
नेत्रांजली निरंजन कांबळे
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कोल्हापूर जिल्हा मध्य. सह. बँक लि., कोल्हापूर तर्फे, बँक निरीक्षक, शाखा म्हसवे, तर्फे विद्यमान शाखाधिकारी, रणजित रामचंद्र भोसले पाटील गहाणखत लिहुन देणार : विरेंन्‍द्रसिंह बाळासाहेब देसाई रा. म्हसवे यांनी दुय्यम निबंधक भुदरगड यांचेकडील दस्त क्रमांक 2630-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 162, 225, 25 क्षेत्र 0.2650 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विरेंन्‍द्रसिंह बाळासाहेब देसाई यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.