सातबारा Watch

← आकुर्डे

Ferfar #3881 · आकुर्डे

भुदरगड, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
156
Talathi
विनायक जगन्नाथ नाईक
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : जनता सहकारी गृह तारण संस्था मर्यादित आजरा, ता. आजरा, जि. कोल्हापूर गहाणखत लिहुन देणार : सुर्यकांत श्रीपती कुभार रा. आकुर्डे यांनी दुय्यम निबंधक भुदरगड यांचेकडील दस्त क्रमांक 2659-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 156 क्षेत्र 0.0400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुर्यकांत श्रीपती कुभार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : संदीप सुर्यकांत कुंभार- कर्जदार (खाता क्रमांक :- 2117) ,