सातबारा Watch

← फये

Ferfar #1235 · फये

भुदरगड, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
75
Talathi
सुप्रिया एस. भांगे
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : क्र.कार्या/३ड/जमीन/जागावाटप/एसआर/२६८/२०२६ आदेश दिनांक : 14/06/2026 मा. जिल्हाधिकारी सो.कोल्हापूर यांच्याकडील आदेश क्र.कार्या/३ड/जमीन/जागावाटप/एसआर/२६८/२०२६ दि.१४/०६/२०२६ तसेच मंडळ अधिकारी भाग करडवाडी यांचेकडील दि.०४/०८/२०२६ चे कब्जेपट्टीप्रमाणे मौजे फये ता.भुदरगड जि.कोल्हापूर येथील गट नं.७५ मधील सरकार गायरान यांचे नावे असलेले ४ हे ६४ आर क्षेत्रापैकी ०.१५ आर क्षेत्रास मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद कोल्हापूर यांचे नाव कब्जेदार सदरी दाखल करून इतर हक्कात आदेशातील १ ते १७ अटीस अधीन राहणेस पात्र शेरा दाखल केला असे.सदरची नोंद आदेशाने केली असे.